Sunday, 24 November 2013

681.भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापुर

Pre IAS Training Center Kolhapur.







भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापुर हि संस्था ग्रामीण भागातील उमेदवारांची UPSC परीक्षेसाठी संपुर्ण तयारी करून घेते . दरवर्षी या संस्थेमध्ये महाराष्ट्रातून UPSC देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जातो . त्यापूर्वी त्यांची एक प्रवेश परीक्षा घेतली जाते . यावर्षीच्या तुकडी करिता प्रवेश चालु झाला असुन त्यासाठीची प्रवेश परीक्षा २९ - डिसे -२ ० १ ३ ला होणार आहे 
संख्या - ६० 
पात्रता - पदवी 
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापुर येथील प्रवेश परीक्षेच्या अधिक माहिती साठी

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५ -डिसेंबर २०१३ 

For more details about Maharashtra State Government Recruitment 2013.
Contact,
Sigma Job Services
9657766849
9875841617
www.sigmajobsearch.com
www.GovernmentJobBooks.com
Twitter Bird Gadget