
जाहिरात क्र. - 017/2026
Total - 2619 जागा
परीक्षेचे नाव - MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या
1 उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग 09
2 तांत्रिक सहायक वित्त विभाग 03
3 कर सहायक वित्त विभाग 282
4 सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क गृह विभाग 461
5 लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये 1864
Total 2619
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट- 01 ऑक्टोबर 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1- 19 ते 38 वर्षे
पद क्र.2- 19 ते 38 वर्षे
पद क्र.3- 18 ते 38 वर्षे
पद क्र.4- 19 ते 38 वर्षे
पद क्र.5- 19 ते 38 वर्षे
Fee- खुला प्रवर्ग: 394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 294/-, माजी सैनिक: 44/-]
महत्त्वाच्या तारखा-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 जुलै 2026
पूर्व परीक्षा (CBT)- 27 सप्टेंबर 2026 पासून
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094