Friday, 26 June 2026

भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती





जाहिरात क्र. - CRPD/PO/2026-27/09
Total - 1500 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव                  पद संख्या
1 प्रोबेशनरी ऑफिसर (PO)    1500

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट - 01 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 जुलै 2026
Phase I- पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2026
Phase II- मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2026
Phase III: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती  येथे क्लिक करा  
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9850845094
Twitter Bird Gadget