Total - 364 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 बस वाहक 364
Total 364
शैक्षणिक पात्रता - (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge)
शारीरिक पात्रता - उंची किमान 154 सेमी व कमाल 178 सेमी, वजन किमान 45 kg
वयाची अट - 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee - खुला प्रवर्ग - 1000/- [राखीव प्रवर्ग -900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2026 (11:55 PM)
बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमात 364 बस वाहक पदांसाठी भरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
