Total - 22 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट (HR&A) 01
2 ज्युनियर इंजिनिअर (Civil) 01
3 क्वालिटी असिस्टंट 02
4 असिस्टंट (CAMO) 02
5 असिस्टंट (HR&A) 01
6 स्टेशन इंचार्ज 02
7 ट्रेनी टेक्निशियन 13
Total 22
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा MBA / PG पदवी / डिप्लोमा (HR/ HRM/ HRD/ PM & IR) + 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) डिप्लोमा (AME/Aeronautical) किंवा BSC (Aviation) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) डिप्लोमा (AME/Aeronautical) किंवा BSC (Aviation) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + IR&PM डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा P.G.पदवी / डिप्लोमा (Marketing/Finance/Aviation) + 01 वर्ष अनुभव
पद क्र.7: डिप्लोमा (Mechanical/Aeronautical/Electronics/Electricals/Electronics & Communication / Instrumentation) किंवा AME किंवा B1.3/B2 मध्ये एयरक्राफ्ट इंजिनिअरिंग मेंटेनन्स कोर्स
वयाची अट - 01 जुलै 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 6: 18 ते 28 वर्षे
पद क्र.7: 18 ते 25 वर्षे
Fee - General/OBC - 354/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2026
पवन हंस लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
