Saturday, 23 November 2013

Kolhapur Municipal Corporation Driver Recruitment Result 2013

कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम
Kolhapur Municipal Corporation Driver Recruitment Interview Result 2013


कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम यांच्यामार्फत कंत्राटी चालकांसाठी दिनांक 13-11-2013  रोजी घेतलेल्या मुलाखतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवडयादी व प्रतीक्षायादी जाहीर करण्यात आली आहे. सदर निवडयादी व प्रतीक्षायादी पाहण्याकरीता  येथे क्लिक करा.
Twitter Bird Gadget