Sainya Bharti (Recruitment) Kolhapur, Sindhudurg, Ratnagiri, Sangli, Satara, Solapur 2013
कोल्हापूर टेंबलाई हिल येथील सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने येत्या ४ ते १० जानेवारी २०१४ रोजी सैन्यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा आदी महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह गोवा राज्यातील उत्तर आणि दक्षिण भागासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
अधिक माहितीसाठी उदा. वयोमर्यादा, शैक्षणिक अहर्ता, शारीरिक पात्रता, दिनांक, वेळ, ठिकाण या करीता सिग्मा जॉब सर्व्हिसेस येथे संपर्क साधावा.
Contact
Sigma Job Services
9657766849
7875841617
www.sigmajobsearch.com
www.governmentjobbooks.com
Find more Government Jobs in Maharashtra Visit www.sigmajobsearch.com
Contact
Sigma Job Services
9657766849
7875841617
www.sigmajobsearch.com
www.governmentjobbooks.com
Find more Government Jobs in Maharashtra Visit www.sigmajobsearch.com
