Tuesday, 24 January 2017

सिग्मा करिअर अकॅडमी सिंधुदुर्ग चा ४ था वर्धापन दिन सोहळा

आर्मी, पोलीस ऐअरफोर्स इ. संरक्षण  क्षेत्राचे भरतीपूर्व अविरत प्रशिक्षण देणारी भव्य व यशस्वी अकॅडेमी सिग्मा करिअर अकॅडमी सिंधुदुर्ग आपला ४ था वर्धापन दिन २६-जानेवारी -२०१७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. त्यानिमित्ताने प्रजासत्ताक दिना दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 





या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करणार आहेत, तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा उत्साह वाढवावा व लाभ घ्यावा असे आवाहन अकॅडमीच्या संचालक मंडळ यांजकडून करण्यात आले आहे. 
Twitter Bird Gadget