Tuesday, 21 February 2017

शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय मुंबई सूचना - २०१७

संचालक, शासन मुद्रण व लेखनसामग्री, मुंबई यांच्यामार्फत दिनांक १५-०१-२०१५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर व सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री भांडार, नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील लिपिक टंकलेखक, मूळप्रतवाचक व बांधणी सहायकारी या पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी/ व्यावसायिक चाचणी परीक्षा शुक्रवार दिनांक ०३-०३-२०१७ ते मंगळवार दिनांक ०७-०३-२०१७ या कालावधीत घेण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. 

Twitter Bird Gadget