Maharashtra State Road Transport Corporation Recruitment Notification- 2017
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात क्र १ व २ नुसार अर्ज मागविण्यात आले होते. सदर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ झाली असून पात्र उमेदवारांनी नमुन्यातील ऑनलाईन अर्ज दिनांक 11-Feb-2017 पर्यंत भरावयाचे आहेत.
अधिक माहीतीसाठी येथे क्लिक करा.