भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मधील ग्रामीण डाक सेवक पदाचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक ०६-मे-२०१७ पर्यंत मुदत होती. तरी सदर दिनांकात वाढ करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक २7-मे-२०१७ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.