Tuesday, 4 July 2017

औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या दिनांकात मुदतवाढ

Maharashtra State Industrial Training Institute (ITI) Online Admission Start.

महाराष्ट्र राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून दिनांक 02-July-2017  पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या दिनांकात मुदतवाढ झाली असून पात्र उमेदवारांनी दिनांक 07-July-2017 पर्यंत अर्ज सादर करावेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 


For more details & Fill up Online Application Of Maharashtra State Industrial Training Institute (ITI) Online Admission - 2017
Contact
Sigma Career Academy
9657766849
7875841617
www.sigmajobservices.com
www. academysigma.com
Twitter Bird Gadget