Maharashtra Gramin Dak Sevak Recruitment 2017 Last Date Extend.
महाराष्ट्र डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक ची एकूण - १७८९ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 06-May-2017 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते तरी सदर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ झाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 12-Aug-2017 रोजी पर्यंत अर्ज सादर करावेत.
