Employee State Insurance Scheme Recruitment Notification- 2017
आयुक्त, राज्य कामगार विमा योजनेमधील समवैद्यकीय पदे भरण्याकरिता महाऑनलाईन मार्फत जाहिरात दिनांक १७/०८/२०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदत वाढ झाली असून पात्र उमेदवारांनी नमुन्यातील ऑनलाईन अर्ज दिनांक :- १०/०९/२०१७ पर्यंत भरावयाचे आहेत.
