Wednesday, 6 September 2017

गुप्तचर विभाग भरती 2017 अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ

Intelligence Bureau Recruitment 2017 Notification

  













गुप्तचर विभागामध्ये सहाय्यक गुप्तचर अधिकारी [Assistant Central Intelligence officer Grade-II]  हे पद  भरण्याच्या दिनांकात मुदत वाढ झाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 10-September-2017 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.  

अधिक माहितीसाठी संपर्क 

Sigma Career Academy
9657766849
7875841617
www.sigmajobservices.com
www. academysigma.com
Twitter Bird Gadget