Maharashtra State Power Generation Co. Ltd. Recruitment Notification (MAHAGENCO) - 2017

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये निम्नस्तर लिपिक पदे भरण्याकरिता महाजनको मार्फत जाहिरात दिनांक ०१-०९-२०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. सदर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदत वाढ झाली असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज दिनांक:- 03-October-2017 पर्यंत भरावयाचे आहेत.