Union Bank Of India Recruitment - 2017 Notification
यूनिअन बँक ऑफ इंडिया भरती २०१७ ऑनलाईन अर्ज भरणा दिनांकात मुदतवाढ यूनिअन बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर पदे भरण्याकरीता यूनिअन बँक ऑफ इंडिया मार्फत जाहिरात दिनांक ०४-१०-२०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. सदर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ झाली असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज दिनांक:- 04-नोव्हेंबर-2017 पर्यंत भरावयाचे आहेत.