Joint Entrance Examination (JEE) Main Exam - 2018
भारत सरकारच्या विविध अनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main Exam) एप्रिल २०१८ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा