Thursday, 18 January 2018

महाराष्ट्र लोक सेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१८ मुदतवाढ

MPSC State Services Preliminary Examination 2018










MPSC महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१८ मध्ये तहसिलदार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी कक्ष अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी या स्पर्धात्मक परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक :- 18-January-2018 पर्यंत होती तरी सदर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकात वाढ झाली असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज दिनांक :- 22-January-2018 पर्यंत सादर करावयाचा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
Contact
Sigma Career Academy
9657766849
7875841617
www.sigmajobservices.com
www.academysigma.com
Twitter Bird Gadget