मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर -२०१८
१२वी ची परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांसाठी सिग्मा करिअर अकॅडेमी,सिंधुदुर्ग यांच्यामार्फत दि 1 मे 2018 ते 5 मे 2018 या पाचदिवशीय कालावधीत "मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर" आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात उपस्थित सर्व उमेदवारांची I.Q (कलचाचणी) टेस्ट घेऊन त्यानुसार त्यांना करिअर मार्गदर्शन केले आहे . ज्यामुळे कमी वेळात अचूक करिअर निवडणं सोपं जाईल . हे शिबीर पूर्णपणे मोफत असून यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधून मोफत नावनोंदणी करायची आहे .
कलचाचणी स्वरूप -१) IQ टेस्ट २) EQ टेस्ट ३) SQ टेस्ट ४) Brain Ability टेस्ट . ५)Defence Aptitute Test
अशाप्रकारे शास्त्रीय दृष्टया अचूक कलचाचणी घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल .
मोफत नावनोंदणी साठी खालील नंबरवर आपले पूर्ण नाव पत्ता whatsapp करा अथवा SMS करा -9850845094 / 8806874030 /9403803087

