Maharashtra State Teacher Eligibility Test (TET) Examination - 2018 Notification
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ ऑनलाईन अर्ज भरणा दिनांकात मुदतवाढ. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत जाहिरात दिनांक २५-०४-२०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. सदर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ झाली असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज दिनांक :- 22-मे-2018
