Pavitra Portal Important Notification - Sept 2018
महत्वाचे -
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Contact
Sigma Career Academy
7875841617
9657766846
www.sigmajobservices.com
www.academysigma.com
महत्वाचे -
- ज्या उमेदवारांची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही, spot admission candidates अथवा नोंदणी करताना ज्या उमेदवारांच्या माहितीमध्ये तफावत आल्यामुळे त्यांची नोंदणी पूर्ण होऊ शकली नाही अशा सर्व उमेदवारांसाठी दि. १३/९/२०१८ ते २१/९/२०१८ (दुपारी ३ पर्यंत ) या कालावधीत पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- ज्या उमेदवारांचे self certification पूर्ण झाले आहे, अशा उमेदवारांसाठी ही सुविधा उपलब्ध राहणार नाही याची नोंद घ्यावी.
- ज्या उमेदवारांची नोंदणी माहितीतील तफावतीमुळे (mismatch) पूर्ण झालेली नाही, अशा उमेदवारांनी त्वरित संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयाशी कार्यालयीन वेळेतच संपर्क साधावा.
- पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणी प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या उमेदवारांना ती पूर्ण करण्यासाठी ही अंतिम संधी देण्यात येत आहे.यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी .
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Contact
Sigma Career Academy
7875841617
9657766846
www.sigmajobservices.com
www.academysigma.com