Notice - Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2018
नवी मुंबई महानगरपालिका - आरोग्य विभाग अंतर्गत गट -क संवर्गातील " ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ" या पदासाठी ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे व शैक्षणिक आणि इतर अहर्तेनुसार पात्र असून देखील तांत्रिक अडचणींमुळे अर्ज स्वीकृत झाला नसेल अश्या उमेदवारांनी त्यांच्या लॉग इन आय-डी व पासवर्ड चा वापर करून दिनांक 03-10-2018 पासून ते 08-10-2018 पर्यंत पुनःश्च अर्ज सादर करावयाचा आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
