Brihanmumbai Municipal Corporation-Kamgar Vibhag Recruitment Result Notification
बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग (कामगार /कक्ष परिचर /श्रमिक /हमाल /बहुद्देशीय कामगार /आया /स्मशान कामगार) या भरतीचा निकाल लागलेला आहे, तरी पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मेडिकल परीक्षा दिनांक:- १२-नोव्हेंबर-२०१८ ते १७-नोव्हेंबर-२०१८ पर्यंत आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.