Tuesday, 20 August 2019

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती - २०१९ ऑनलाईन अर्ज भरणा दिनांकात मुदतवाढ

Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) Recruitment - 2019 Notification
















 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती - २०१९ ऑनलाईन अर्ज भरणा दिनांकात मुदतवाढ  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/विद्युत), लघुलेखक, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, भूमापक, तांत्रिक सहाय्यक, जोडारी, पंपचालक, वीजतंत्री, वाहनचालक, शिपाई व मदतनीस, पदे भरण्याकरीता  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत जाहिरात दिनांक १७-०७-२०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. सदर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ झाली असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज दिनांक :- २६-ऑगस्ट- २०१९ पर्यंत भरावयाचे आहेत. 
Twitter Bird Gadget