जाहिरात क्र.- AXl/ST/RP/Credit Officers in Scale II & III /Notification/2023-24
Total - 100 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 क्रेडिट ऑफिसर स्केल II 50
2 क्रेडिट ऑफिसर स्केल III 50
Total 100
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 - (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2 - (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA (iii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट - 30 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 25 ते 32 वर्षे
पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
Fee - General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 नोव्हेंबर 2023
(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 100 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087
