जाहिरात क्र. - HRM/MT/2023-24/01
Total - 45 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मॅनेजमेंट ट्रेनी (बँकिंग ऑपरेशन्स) 35
2 मॅनेजमेंट ट्रेनी (डिजिटल टेक्नोलॉजी) 07
3 मॅनेजमेंट ट्रेनी (राजभाषा) 02
4 मॅनेजमेंट ट्रेनी (ॲडमिनिस्ट्रेशन) 01
Total 45
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: 60% गुणांसह पदवीधर (ii) MBA/PGDBA (फायनान्स) /CA
पद क्र.2: 60% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा 60% गुणांसह MCA
पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
पद क्र.4: 60% गुणांसह B.E/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) किंवा हॉटेल & हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट /फॅसिलिट्स मॅनेजमेंट
वयाची अट - 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC: ₹600/- [SC/ST/EWS/PWD/महिला: ₹100/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2023
मुलाखत - डिसेंबर 2023
(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत 45 जागांसाठी भरतीअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9403803087
