Tuesday, 7 November 2023

(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी 2024






परीक्षेचे नाव - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी 2024

शैक्षणिक पात्रता -

इयत्ता 1 ली ते 5 वी - (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
इयत्ता 6 वी ते 8 वी - (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) B.Ed किंवा समतुल्य

Fee - 
प्रवर्ग फक्त पेपर -I किंवा पेपर – II पेपर – I व पेपर -II
General/OBC ₹1000/- ₹1200/-
SC/ST/PWD ₹500/- ₹600/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 नोव्हेंबर 2023 

परीक्षा - 21 नोव्हेंबर 2023

(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी 2024 अधिक  माहितीसाठी  येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9403803087



Twitter Bird Gadget