Total - 155 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लिपिक (Clerk) 155
Total 155
शैक्षणिक पात्रता - (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट - 14 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee - 100/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025 (05:00 PM)
मुंबई उच्च न्यायालयात 155 जागांसाठी भरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094