जाहिरात क्र. - 1/2024
Total - 179 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ लेखापाल (गट क) 179
Total 179
शैक्षणिक पात्रता - (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट - 06 मार्च 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
Fee - खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 मार्च 2025
कोंकण विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय मध्ये 179 जागांसाठी भरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094