Thursday, 13 March 2025

भारतीय सैन्य भरती 2025 [सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा]







Total - पद संख्या नमूद नाही.
सहभागी राज्य - महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा &  नगर हवेली राज्य
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव
1 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
2 सिपॉय फार्मा
3 अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस

शैक्षणिक पात्रता - 
पद क्र.1 - 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
पद क्र.2 - (i) 12वी उत्तीर्ण  (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
पद क्र.3 - 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

वयाची अट -
पद क्र.1 - जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
पद क्र.2 - जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
पद क्र.3 - जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

Fee - 250/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 एप्रिल 2025
Phase I - परीक्षा (Online) - जून 2025 पासून
Phase II - भरती मेळावा

भारतीय सैन्य भरती 2025 [सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा]   - पद नं -1  पद नं - 2 पद नं - 3

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9850845094
Twitter Bird Gadget