Total - पद संख्या नमूद नाही
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच —
2 अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच —
Total —
शैक्षणिक पात्रता:
अग्निवीर (SSR) - 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
अग्निवीर (MR) - 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता - उंची: किमान 157 सेमी.
वयाची अट -
अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅच: जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान.
अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅच: जन्म 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान.
अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅच: जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान.
Fee - 649/-
महत्त्वाच्या तारखा -
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 एप्रिल 2025 (05:00 PM)
परीक्षा (Stage I) - मे 2025
परीक्षा (Stage II) - जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर 2025/मे 2026
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094