Wednesday, 23 April 2025

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती





जाहिरात क्र. - 01/2025

Total - 284 जागा

पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव       पद संख्या
1       शिपाई (गट ड)         284
                   Total             284

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण

वयाची अट - अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee - खुला प्रवर्ग - ₹1000/- [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 मे 2025

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती   येथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या माहितीसाठी  व अर्जासाठी संपर्क 
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
7875841617 / 9850845094
Twitter Bird Gadget