Monday, 5 December 2016

पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन मेळावा- ११-डिसेंबर -२०१६ सिंधुदुर्ग

लवकरच होणाऱ्या पोलीस भरती २०१७ मध्ये उतरणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी रविवार दिनांक ११-डिसेंबर -२०१६ रोजी सिग्मा करिअर अकॅडेमी सिंधुदुर्ग ,वर्दे ओरोस येथे एक  दिवशीय भव्य मोफत "पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन मेळावा " होत आहे . या मेळाव्यात सहभागी सर्व उमेदवारांची मैदानी व लेखी चाचणी घेतली जाणार असून त्यांचे जिल्हास्तरीय मेरीट सुद्धा प्रसिद्ध केले जाणार आहे . जेणे करून पोलीस भरती पूर्वीच उमेदवारांना आपली तयारी किती झालीय याचा अंदाज येईल . सदर मेळावा सर्व उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत आहे . मेरीट मध्ये येणाऱ्या सर्व उमेदवारांना बक्षीसपर पोलीस भरती मार्गदर्शक पुस्तके ,प्रश्नसंच तसेच अकॅडेमी नोटस दिल्या जाणार आहेत . तसेच मेळाव्यात सहभागी सर्वच उमेदवारांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत . त्यामुळे सदर मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा व स्वतःची तयारी तपासून पहा .
मोफत नावनोंदणी साठी खालील whats app नंबरवर नाव व पत्ता पाठवा
आयॊजक - सिग्मा करिअर अकॅडेमी,सिंधुदुर्ग  ९८५०८४५०९४ / ९४०३८०३०८७

आर्मी ,पोलीस ,CRPF ,BSF इ संरक्षण क्षेत्राचे भरतीपूर्व अविरत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील भव्य व यशस्वी अकॅडेमी.
Twitter Bird Gadget