Total - 139 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेनी ज्युनियर ऑफिसर 49
2 ट्रेनी असोसिएट 81
3 ट्रेनी टायपिस्ट 04
4 ट्रेनी ड्रायव्हर 05
Total 139
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 - (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2 - 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3 - (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.4 - (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहनचालक परवाना (LVM)
वयाची अट - 01 जून 2026 रोजी,
पद क्र.1 - 23 ते 35 वर्षे
पद क्र.2 - 21 ते 32 वर्षे
पद क्र.3 - 21 ते 32 वर्षे
पद क्र.4 - 18 ते 30 वर्षे
Fee -
पद क्र.1 - 1760/-
पद क्र.2 ते 4 - 1180/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 जुलै 2026
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2026 येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094






