Total - 12,256 जागा
परीक्षेचे नाव - SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5 इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
6 इंस्पेक्टर (Central Excise)
7 इंस्पेक्टर (Preventive Officer)
8 इंस्पेक्टर (Examiner)
9 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
10 सब इंस्पेक्टर
11 इंस्पेक्टर
12 एक्झिक्युटिव असिस्टंट
13 रिसर्च असिस्टंट 12,256
14 डिविजनल अकाउंटेंट
15 सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
16 ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
17 स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
18 ऑफिस सुपरिंटेंडेंट
19 सेक्शन हेड
20 ऑडिटर
21 अकाउंटेंट
22 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
23 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
24 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
25 सिनियर एडमिन असिस्टंट
26 टॅक्स असिस्टंट
27 सब-इंस्पेक्टर
Total 12,256
शैक्षणिक पात्रता -
असिस्टंट ऑडिट ऑफिसर - (i) पदवीधर (ii) राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील नैपुण्य
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर - कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II - सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, संक्रिया संशोधन (Operations Research), माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
उर्वरित पदे - कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट - 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1,2, 4,5,6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, & 19 - 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 - 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
पद क्र.10 - 20 ते 30 वर्षे
पद क्र.16 - 18 ते 32 वर्षे
पद क्र.20 ते 27 - 18 ते 27 वर्षे
Fee - General/OBC: 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा -
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जून 2026 (11:00 PM)
परीक्षा (Tier I) - ऑगस्ट 2026
परीक्षा (Tier II) - डिसेंबर 2026
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
