Total - 899 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन 42
2 हिंदी टायपिस्ट 10
3 स्टोअर कीपर टेक्निकल (SKT) 300
4 ऑपरेटर कम्युनिकेशन 261
5 ऑपरेटर एक्स्कॅव्हेटिंग मशिनरी (OEM) (ऑर्डिनरी ग्रेड) 207
6 इलेक्ट्रिशियन 79
Total 899
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 - 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिपमध्ये दोन वर्षांचे प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समन (सिव्हिल) प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव
पद क्र.2 - (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3 - (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहने किंवा अभियांत्रिकी उपकरणांशी संबंधित साठवणूक ज्ञान असणे. किंवा समतुल्य
पद क्र.4 - (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक)
पद क्र.5 - (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड मोटार वाहन चालवण्याचा परवाना असणे; किंवा डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा परवाना आणि डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव
पद क्र.6 - (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन)
शारीरिक पात्रता -
विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
मध्य क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
दक्षिणी क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
गोरखास (भारतीय) 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5
वयाची अट - 01 जून 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC/EWS/ExSM: 50/- [SC/ST: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत - Offline
अर्ज पाठविण्याचा पत्ता - Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 04 जुलै 2026
सीमा रस्ते संघटनेत (BRO) 899 जागांसाठी भरती येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
