परीक्षेचे नाव - केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026 [CTET September 2026]
शैक्षणिक पात्रता -
इयत्ता 1 ली ते 5 वी - (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
इयत्ता 6 वी ते 8 वी - (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य
Fee -
प्रवर्ग फक्त पेपर -I किंवा पेपर–II पेपर – I व पेपर -II
General/OBC 1000/- 1200/-
SC/ST/PWD 500/- 600/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जून 2026 (11:59 PM)
परीक्षा - 06 सप्टेंबर 2026
(CTET 2026) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026 येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
