Total - 394 जागा
परीक्षेचे नाव - राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2026
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव दल पद संख्या
1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 24
Total 394
शैक्षणिक पात्रता -
लष्कर - 12वी उत्तीर्ण
उर्वरित - 12वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अट - जन्म 01 जानेवारी 2008 ते 01 जानेवारी 2011 या दरम्यान असावा.
Fee - General/OBC: 100/- [SC/ST/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 जून 2026 (06:00 PM)
लेखी परीक्षा - 13 सप्टेंबर 2026
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-II) 2026 येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
