एकूण जागा ( Total Posts) – 24 जागा
पदाचे नाव व इतर तपशील -
पद क्रमांक पदांचे नाव एकूण पदे
1 Judicial Research Assistant 24
एकूण पद संख्या 24
मानधन - 80,000/- प्रति महिना
शैक्षणिक पात्रता - Law Graduate with minimum 55% marks in first attempt OR Post Graduate Degree in Law.
प्राधान्य - Post Graduate Degree in Law असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
संगणक ज्ञान - Computers/Laptop आणि Case Law Software चे मूलभूत ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा - 21 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क - 500/-
अर्ज पद्धत - ऑफलाइन
करार कालावधी - 1 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 मे 2026 (सायं. 5:00 वाजेपर्यंत)
बॉम्बे उच्च न्यायालय मार्फत Judicial Research Assistant पदांच्या 24 जागांसाठी भरती येथे क्लिक करा अर्जसाठी संपर्क - 7875841617
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
