Total - 660 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव विषय पद संख्या
1 मॅनेजमेंट ट्रेनी सिव्हिल 174
इलेक्ट्रिकल 221
मेकॅनिकल 145
सिस्टम 43
E & T 38
जियोलॉजी 15
इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग 11
राजभाषा (हिंदी) 05
कंपनी सेक्रेटरी 04
Total 660
शैक्षणिक पात्रता - (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical/ System/Electronics & Communication/ Industrial Engineering/) किंवा 60% गुणांसह M.Sc. / M.Tech. (Geology/Applied Geology/ Geophysics /Applied Geophysics) किंवा 60% गुणांसह MA (Hindi) किंवा पदवीधर + कंपनी सेक्रेटरी
वयाची अट - 01 एप्रिल 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - General/OBC/EWS -1180/- [SC/ST/PWD/ExSM - फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जून 2026 (06:00 PM)
कोल इंडिया लिमिटेड भरती 2026 येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
