Total - 190 जागा
पदाचे नाव & तपशील -
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO) 190
Total 190
शैक्षणिक पात्रता - (i) 10वी उत्तीर्ण (ii) खाजगी बोर्ड एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्याचा किमान 06 महिने अनुभव
वयाची अट - 31 मे 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee - फी नाही
अर्ज करण्याची पद्धत - Online (Email)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) - sunshine.rise@nic.in
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2026
भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती -अर्ज (Application Form) - येथे क्लिक करा
सरकारी नोकरीच्या माहितीसाठी व अर्जासाठी संपर्क
सिग्मा जॉब सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग
7875841617 / 9850845094
