Maharashtra Police Recruitment 2017 Written Exam Hallticket Available.
महाराष्ट्र पोलीस भरती २०१७ साठी शारिरीक चाचणी पात्र होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊन व सोबत स्वतःचा ओळखीचा पुरावा (ओळखपत्र) घेऊन लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहायचं आहे.
