Sindhudurg & Ratnagiri Police Recruitment 2017 Written Exam Hallticket Available.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी पोलीस भरती २०१७ लेखी परीक्षा दिनांक 09-April-2017 रोजी जाहीर झाली असून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊन व सोबत स्वतःचा ओळखीचा पुरावा (ओळखपत्र) घेऊन लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहायचं आहे.
