Wednesday, 9 May 2018

जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय भरती 2018 ऑनलाईन अर्ज भरणा दिनांकात मुदतवाढ

District Court Recruitment - 2018 Notification







जिल्हा न्यायालय दिवाणी न्यायालयमध्ये शिपाई, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी ही पदे भरण्याकरिता उच्च न्यायालय मार्फत जाहिरात  प्रसिद्ध करण्यात अली होती.  सदर  जाहिरातींवरील स्थगिती उठविण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक १२-मे -२०१८ रोजी संध्याकाळी ०५.३० वा. पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. 

अधिक माहितीसाठी यथे क्लिक करा 
Twitter Bird Gadget