महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ भरती अर्ज भरण्याची अंतिम दिनांकात मुदतवाढ
Maharashtra Rajya Biyane Mahamandal Akola Recruitment - 2018
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ भरती अर्ज भरण्याची अंतिम दिनांक १०-मे-२०१८ होती. सदर अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ झाली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दिनांक १६-मे -२०१८ रोजी पर्यंत भरावयाचे आहेत.