Maharashtra Fire Service Academy Admission Process - 2018
तरुण व होतकरू तरुण / तरुणी उमेदवारांकरिता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक /अधिकारी म्हणून कारकिर्द करू इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अॅकॅडमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण पाठयक्रम दरवर्षी आयोजित करतात. अग्निशमन पाठयक्रम (कालावधी ०६ महिने- जानेवारी- जुलै व जुलै ते डिसेंबर) व अधिकारी पाठयक्रम (कालावधी ०१ वर्ष - जानेवारी ते डिसेंबर) हे दोन्ही पाठयक्रम निवासी असून या पाठयक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दुष्टीकोनातून हे पाठयक्रम आयोजित करण्यांत येतात.

Post Name :- अग्निशमन, अग्निप्रतिबंधक अधिकारी
Vacancy :- अग्निशमन - 30 (३० महिला उमेदवार उपलब्ध झाल्यास हा पाठयक्रम आयोजित करण्यांत येईल.) अग्निप्रतिबंधक अधिकारी- 40 (फक्त पुरुष उमेदवारांकरिता)
Age Limit :- अग्निशमन - खुला प्रवर्ग 18 - 23, मागास प्रवर्ग - 18 - 28, अग्निप्रतिबंधक अधिकारी- खुला प्रवर्ग 18 - 25, मागास प्रवर्ग 18 - 30
Age Limit :- अग्निशमन - खुला प्रवर्ग 18 - 23, मागास प्रवर्ग - 18 - 28, अग्निप्रतिबंधक अधिकारी- खुला प्रवर्ग 18 - 25, मागास प्रवर्ग 18 - 30
Qualification :- अग्निशमन - 10th pass (खुला प्रवर्ग- ५० टक्के, मागास प्रवर्ग - ४५ टक्के), अग्निप्रतिबंधक अधिकारी - Graduation (खुला प्रवर्ग- ५० टक्के, मागास प्रवर्ग - ४५ टक्के)
Exam Fee :- अग्निशमन- Open Category - 350/-, Reserve Category - 300/-, अग्निप्रतिबंधक अधिकारी - Open Category - 400/-, Reserve Category - 350/-
For More Details about Post, Vacancy & Qualification of Maharashtra Fire Service Academy Admission Process - 2018 Click Here - Sigma Job
Last Date Of Submission Application Form :- 10- Sept-2018
For more details & Fill up Application Of Maharashtra Fire Service Academy Admission Process - 2018
Contact
Sigma Career Academy
9657766849
7875841617
www.sigmajobsearch.com
www.academysigma.com
www.sigmajobsearch.com
www.academysigma.com