Friday, 20 July 2018

मेघाभरती 2018 करिता "अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र सिंधुदुर्ग ओरोस" येथे स्पेशल बॅच.

कोणत्या विभागात होणार मेघाभरती ?

  • ग्रामविकास विभाग - ११ हजार ५ पदे, 
  • सार्वजनिक आरोग्य विभाग - १० हजार ५६८ पदे, 
  • कृषी विभाग - २ हजार ५७२ पदे,
  • पशुसंवर्धन विभाग - १ हजार ४७ पदे,
  • सार्वजनिक बांधकाम विभाग - ८३७ पदे,
  • गृहविभाग - ७ हजार १११ पदे 
  • नगरविकास विभाग - १ हजार ६६४ पदे 
  • मस्त्यव्यवसाय विभाग - ९० पदे 
  • जलसंधारण विभाग - ४२३ पदे 


सर्व जिल्हा परिषदेच्या परीक्षा राज्यात एकाच दिवशी होतील. अद्ययावत अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी आपण तयार आहात का?


कोकणातील विद्यार्थ्यांसाठी मेघाभरतीसाठी सुवर्णसंधी!














" अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र सिंधुदुर्ग ओरोस" 
येथे ऑगस्ट मध्ये होणाऱ्या ३६ हजार जागांच्या मेघाभरती करीता स्पेशल ३ महिन्यांची बॅच दिनांक २०-जुलै-२०१८ पासून सुरु झाली आहे. मेघाभरती मध्ये १०० % यश मिळवण्यासाठी आजच प्रवेश घ्या. 
जागा मर्यादित. प्रथम येणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य. 


अधिक माहितीसाठी संपर्क :-
अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र सिंधुदुर्ग ओरोस
मु.पो- ओरोस, जैतापकर कॉलनी, खरयेवाडी, 
तालुका - कुडाळ, जिल्हा - सिंधुदुर्ग 
9403803087/ 9156709992
Twitter Bird Gadget