Friday, 3 August 2018

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (C-TET) - २०१८ अर्ज दिनांकात मुदतवाढ

Central Teacher Eligibility Test (C-TET) - 2018











       केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा - २०१८ अर्ज दिनांकात मुदतवाढ झाली असून दिनांक:- 22-Jun-2018 ते 19-July-2018 रोजी भरायचे होते तरी अर्ज दिनांकात मुदतवाढ झाली असून ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक:- 01-Aug-2018 रोजी पासून ते  27-Aug-2018 रोजी पर्यंत भरायचा आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.  


Twitter Bird Gadget