Thursday, 2 August 2018

स्टाफ सिलेक्शन कमिशन "GD कॉन्स्टेबल" पदाच्या अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ

Staff Selection Commission - GD Constable Recruitment - 2018 













स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत  "GD कॉन्स्टेबल" पदाची जाहिरात दिनांक 28-July-2018 रोजी निघाली होती व ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 16-Aug-2018 पर्यंत होता. तरी तांत्रिक अडचणीमुळे सदर जाहिरातीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिनांकात मुदतवाढ झाली असून दिनांक 17-Aug-2018 रोजी पासून दिनांक 17-Sept-2018 पर्यंत अर्ज भरत येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 
Twitter Bird Gadget